0(0)

अधिकारी / प्राध्यापक / कर्मचारी / विद्यार्थी यांच्यासाठी मोफत ICT Troubleshootingऑनलाईन प्रशिक्षण…

Description

अधिकारी / प्राध्यापक / कर्मचारी वर्ग यांच्यासाठी मोफत ICT Troubleshooting ऑनलाईन प्रशिक्षण…ऑफिसमध्ये काम करत असतांना अनेकदा

कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप / इंटरनेट / प्रिंटर / इतर संगणकीय उपकरणे वापरत असतांना आलेल्या तांत्रिक अडचणी मुळे अनेक कामे तांत्रिक कर्मचारी येई पर्यंत खोळंबून रहातात किंवा अनेकदा विनाकारण पैसे खर्च करावे लागतात...  हे आपल्यासोबत होऊ नये यासाठी दर महिन्याच्या फक्त पहिल्या आठवड्यात

it-workss Solutions

कडुन मोफत ऑनलाईन प्रशिक्षण…!नक्की काय आहे या प्रशिक्षणा मध्ये. 

 

१. कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वर (घरी किंवा ऑफीसमध्ये)  काम करत असतांना येणाऱ्या अडचणी कश्या सोडवाव्यात.


२. इंटरनेट वापरत असतांना येणाऱ्या अडचणी कश्या सोडवाव्यात.


३.प्रिंटर वापरत असतांना येणाऱ्या अडचणी कश्या सोडवाव्यात.


४. इतर संगणकीय उपकरणे (उदा. वेब कॅमेरा / पेन ड्राईव्ह ) वापरत असतांना येणाऱ्या अडचणी कश्या सोडवाव्यात.


उदा :

 

१.
आपण कोणत्या दुसऱ्या विभागात आहात आणि आपणास  कॉपीअर म्हणजेच  Xerox मशीन ची गरज पडल्यास आणि नेमका त्यावेळी लंच टाइम मुळे अथवा इतर कोणत्याही कारणाने त्यावेळी कोणी ही कर्मचारी उपस्थित नसल्यास तसेच कॉपीअरला User ID & Password ची गरज आहे आणि आपल्याला तत्काळ कागदपत्रांच्या कॉपीज हव्या आहेत. अश्या वेळी  काय करावे.


२.
ऑफिसमध्ये असणारे JIO Private net कसे वापरावे…?


या प्रशिक्षणानंतर आपणास तांत्रिक कर्मचारी येई पर्यंत खोळंबून राहावे लागणार नाही. 

 

किंवा

तसेच ऑफिसमध्ये किंवा घरी अश्या अडचणी आल्यास विनाकारण पैसे खर्च करावे लागणार नाहीत.या प्रशिक्षणा मध्ये सांगितलेले किंवा दाखवलेल्या व्हिडीओज मधील सर्व सॉफ्टवेअर्स डाऊनलोड करण्याची लिंक त्या त्या टॉपिक – लेसन मध्ये दिलेली आहे. 

What Will I Learn?

 • ऑफिसमध्ये आणि घरी काम करत असतांना विनाकारण पैसे खर्च करावे लागणार नाहीत.
 • ज्या लोकांना आपली प्रायव्हसी ब्रेक होऊ नये असे वाटते त्यांनी हे प्रशिक्षण नक्कीच घ्यावे.
 • खुपच जास्त गरज असेल तरच इतर कोणी व्यक्ती (तुम्ही दुरुस्ती साठी बोलवलेला) तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप ला हात लावेल.
 • कोणावर ही अवलंबून रहाण्याची गरज पडणार नाही.
 • तुम्हाला समजले की घरात आणि मित्रपरिवारात वेळेवर सोल्युशन देऊ शकाल.

Topics for this course

31 Lessons10h

कॉम्प्युटर आणि लॅपटॉप?

कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वर (घरी किंवा ऑफीसमध्ये) काम करत असतांना येणाऱ्या अडचणी कश्या सोडवाव्यात.

इंटरनेट?

इंटरनेट वापरत असतांना येणाऱ्या अडचणी कश्या सोडवाव्यात.

About the instructor

5.00 (1 ratings)

4 Courses

4 students

अधिकारी / प्राध्यापक / कर्मचारी वर्ग यांच्यासाठी मोफत ICT Troubleshootingऑनलाईन प्रशिक्षण
Free

Material Includes

 • 40 Hours on-demand video
 • 10 Articles
 • 31 Resources / Topics
 • Full lifetime access
 • Access on mobile and TV
 • Certificate of Completion

Requirements

 • Participants should Understand English, Hindi, Marathi Language.
 • Participants should have their own Desktop / Laptop / SmartPhone
 • Active Internet Connection

Target Audience

 • असे लोक ज्यांना मराठी मध्ये साध्या सरळ सोप्या भाषेत शिकायला आवडेल.
error: Content is protected !! कॉपी न करता लिंक शेअर करा...! धन्यवाद...!